
शिबो म्हणजे काय
१)SHIBO= Shivnath Borse Shi+Bo-SHIBO
२)SHIBO=Uncle, Kaka, Old Friend
३) SHIBO म्हणजे आपल्या वडिलांच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मित्राचे प्रेमळ नाव.
४) SHIBO हे नाव तुमच्या कौटुंबीक आयुष्यात तसेच व्यवसायात तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करुन देते.
५) SHIBO हे नाव तुम्हाला यशस्वी होण्यासाठी दृढनिश्चयी आणि प्रॅक्टकील बनण्यासाठी मदत करते.
६) SHIBO म्हणजे आपला अध्यात्मीक सल्लागार.
७) SHIBO म्हणजे सौंदर्य, आशावाद, महत्वाकांक्षा आणि आंतरिक ओढ असा अर्थ होतो.
८) SHIBO म्हणजे मुलगा, राजा, विश्वासपात्र व्यक्ती किंवा एखाद्या नावलौकीक असलेल्या कुटुंबातील व्यक्ती असा होतो.
९) शिवनाथ बोरसे यांना सर्वलोक काका म्हणतात.

SHIBO FARMS

GAYATRI HYTECH NURSERY

SHIBO FOODS (OPC) PVT. LTD.

SHIBO AGRI TOURISM
