सुसंवादासाठी आपला मार्ग
आणि यश

सिद्ध कौशल्य
आम्ही एकाच वेळी वास्तुशास्त्र, कुंडली, हस्तरेषा, अंकशास्त्र, देव, देव्हारा, देवघर, मूर्ती, फोटो, प्रतिमा, कुलधर्म -कुलाचार, उपवास,उपासना पद्धती, शारिरीक ऊर्जा /उमेद, वैचारिक बैठक, आकांक्षा आणि कर्तृत्व या सर्व गोष्टींचा विचार करतो आणि त्यानुसार सोलुशन देतो. हे आमचे वेगळेपण आहे.
सिद्ध कौशल्य

वैज्ञानिक दृष्टीकोन
आमच्या सेवांचा वैज्ञानिक पाया हा व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित जिओ -बायो- इलेक्ट्रो-मॅग्नेटिक तरंगांचा आमचा विशेष अभ्यास व संशोधन आहे. त्या आधारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संबंधित वास्तु, हस्तरेषा व कुंडलीनुसार असलेल्या वैश्विक ऊर्जेच्या कमतरता विचारात घेऊन आम्ही सोलुशन देतो.
वैज्ञानिक दृष्टीकोन

वैयक्तिक समाधान
व्यक्तीच्या समस्या या कुटुंबाच्या समस्या असतात आणि कुटुंबाच्या समस्या या व्यक्तीच्या समस्या असतात. एका व्यक्तीच्या जन्म कुंडलित असलेल्या ग्रहांचा व ते करीत असलेल्या उपवास, उपासनांचा दुसऱ्या व्यक्तीवर परिणाम होत असतो म्हणून आम्ही व्यक्तीला सोल्युशन देताना कुटुंबाचा विचार करतो आणि फॅमिली कन्सल्टिंग करतो. याचा सर्वच कुटुंबाला फायदा होतो. आमची ही जगातली आगळीवेगळी कार्यपद्धती आहे.
वैयक्तिक समाधान

ग्राहक समाधान
आमचे अनेक ग्राहक आणि कुटुंबे आमच्या कामाबद्दल अत्यंत समाधानी आणि संतुष्ट आहेत.जे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आमच्याशी कायमस्वरूपी जोडले गेलेले आहेत ते स्वतःच ईतरांना आमची शिफारस करतात. त्यांचे काही काम असेल तर आमच्यासाठी थांबून राहतात. ही आमच्या कामाची खरी पावती आहे.
ग्राहक समाधान
वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी वैज्ञानिक उपाय
वास्तुशास्त्र हे आर्किटेक्चर आणि डिझाइनचे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे नैसर्गिक घटक आणि वैश्विक ऊर्जा यांच्याशी संरेखित करून एक सुसंवादी वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.
अधिक वाचा
आमच्या हस्तरेखा शास्त्र सेवांद्वारे तुमचे हात सांगतात त्या कथा शोधा. तुमच्या वर्ण आणि जीवन प्रवासाविषयी अंतर्दृष्टी देण्यासाठी आम्ही तुमच्या तळहाताच्या रेषांचे विश्लेषण करतो.
अधिक वाचा
आमच्या अंकशास्त्र सल्लामसलतांसह संख्यांची शक्ती एक्सप्लोर करा. संख्या तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकतात आणि यशासाठी अनुकूल उपाय देतात हे आम्ही उघड करतो.
अधिक वाचा
अलीकडे बहुतेक घरात देव्हार्या व्यतिरिक्त अन्यत्र सुद्धा देवांच्या मूर्ती ,देवांचे फोटो आणि भिंतीवर अनेक प्रतिमा असतात अशा प्रतिमा किंवा फोटो बरोबर आहेत की नाही हे वास्तू आणि कुंडली पाहून ठरवता येते
अधिक वाचा
आपल्या देशात 95 टक्के पेक्षा अधिक हिंदू आस्तिक आहेत आणि ते देवपूजा करतात. विशेष करून महाराष्ट्रात आपल्या पूर्वजांनी कुलधर्म आणि कुलाचार निश्चित केलेले आहेत.
अधिक वाचा
जन्म लग्न पत्रिकेवरून पितृदोष कळतो. पितृदोषाच्या कुंडलिक हमखासपणे कालसर्पयोग असतो हा काल सर्प योग राहू आणि केतू या छायाग्रहांमुळे कळतो.
अधिक वाचाग्राहक आणि ग्राहकांसह आनंदी
ज्ञान आणि करुणेने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे
Shivnath Borse
Astrologer* शिक्षण बी.ए. (इंग्रजी)
* सन १९७२ च्या दुष्काळात धरणाचे काम केले. तसेच रोडचे काम, विहीर खोदण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर खडी फोडण्याचेही काम केले.
* शिक्षण घेत असतांना महाविद्यालयातर्फे "पुरुषोत्तम' पुरस्काराने गौरव करण्यात आला
* बिगर शैक्षणिक गुणवत्ता वक्तृत्व, लेखन, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, सेंद्रीय शेती, जलव्यवस्थापन, कृषि अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कुंडली, हस्तरेषा, अंकशास्त्र .
* शेतीविषयक ६ पुस्तके प्रकाशित.
* वास्तुशास्तराची २ पुस्तके प्रकाशित.
* सर्व मराठी टी. व्ही. चॅनलवरुन मुलाखती व बाईटस् प्रसारीत.
* नाशिक आकाशवाणीवरुन १० मुलाखती प्रसारीत.
* मुंबई आकाशवाणीवरुन सलग ४ वर्षे केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषण प्रसारीत.
* राज्यातील वेगवेगळ्यात सामाजिक संस्थांकडून १५ पेक्षा अधिक कृषि पुरस्कार.
* राज्य सरकारतर्फे अत्यंत मानाचा "कृषिभूषण' पुरस्कार.
* राज्य सरकारतर्फे कृषि क्षेत्रातील सर्वोच्च "कृषिरत्न' पुरस्कार .